येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना पत्र पाठवून परभणीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या लेटर बॉम्बमध्ये जिल्हाधिकाºयांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल् ...
पर्यावरणपूरक जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे गांधी जंयतीदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. आता महिनाभराचा कालावधी लोटला तरीही जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य बाहेर काढले नाही. ...
आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडाय ...
जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़ ...
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा अवैध मार्गाने होणारा उपसा रोखण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे अवैधमार्गाने पाणी उपसा करणाºयांना चाप बसणार आहे. ...
या सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत भेल कंपनीच्या इंजिनीअरमार्फत महसूल अधिकारी, कर्मचा-यांसमवेत १७ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व राजकीय पक्षांच्या प् ...
गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात त ...