chirag paswan Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chirag paswan, Latest Marathi News Chirag Paswan : चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. Read More
Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...
भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. ...
चिराग पासवान यांच्या पक्षाचा केंद्रात NDA सरकारला आणि बिहारमध्ये नितीश कुमारांच्या सरकारला पाठिंबा ...
Bihar Assembly Election २०२५: चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) राज्यातील २४३ जागा लढवणार आहे. ...
Bihar Election Update: भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे. ...
Chirag Paswan News: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...
Operation Sindoor: विजय शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जात नसल्याबाबत विरोधक भाजपावर जोरदार टीका करत आहेत. ...
आधीच राजकीय लढाई आणि आता सुरु झालेली संपत्तीची लढाई ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावरच सुरु झाल्याने दोन्ही गटांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ...