लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव - Marathi News | TVs refrigerators smartphones will become cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवत आहेत. ...

हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले... - Marathi News | America China Tariff War China said Pressure, threats and blackmail will not solve the problem Trump praised Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...

धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले. ...

चीनला झटका, ऑस्ट्रेलियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारला - Marathi News | In a blow to China, Australia rejects proposal to unite against Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला झटका, ऑस्ट्रेलियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारला

Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीननेही कठोर भूमिका घेतली आहे. सध्या चीनकडून मोट बांधण्याचा प्रयत्न होतोय. ...

चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार - Marathi News | China became generous, gave a 5 percent discount as a donation...! TV, refrigerator, mobile will be cheaper in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

म्हणतात राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला तसेच अगदी चीनने भारतासोबत केले आहे. ट्रेड वॉर सुरु होताच आता चीनच्या कंपन्या तळमळू लागल्या आहेत. ...

ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस? - Marathi News | what could be china next step as president donald trump slaps it with 125 percent tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस?

China on US Tariffs: बुधवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ८४ टक्क्यांपर्यंत वाढवून बीजिंगनेही परस्पर शुल्काला प्रत्युत्तर दिले. ...

स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी - Marathi News | donald trump tariffs to make smartphones fridges tvs cheaper relief for indian customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी

donald trump tariffs : अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉरचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. चिनी कंपन्या भारतीय कंपन्यांना ५% पर्यंत सूट देत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही स्वस्त होऊ शकतात. ...

चीनचा मास्टर प्लॅन, ६ वर्षांच्या मुलांनाही देणार AI ट्रेनिंग- चिनी मुलं चालली जगाच्या पुढं.. - Marathi News | China makes AI education mandatory in schools starting september 1, 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीनचा मास्टर प्लॅन, ६ वर्षांच्या मुलांनाही देणार AI ट्रेनिंग- चिनी मुलं चालली जगाच्या पुढं..

चीनला आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात आपलं महत्त्व प्रस्थापित करायचं आहे. यासाठी चीन विविध पावलं उचलत आहे. ...

'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध - Marathi News | 'If you are going to America, think twice'; China warns its citizens after 'tariff war' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

China US Tariff: चीन आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध भडकले आहे. अमेरिकेकडून प्रचंड टॅरिफ आकारला जात असताना चीनने आता देशातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...