लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जातनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल काय ? - Marathi News | Will a caste-wise census resolve the reservation issue? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जातनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल काय ?

चर्चा तर होणारच:  एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धाचे ढग गडद होत असताना सरकारने हा निर्णय घेऊन कशासाठी मास्टरस्ट्रोक मारला याचीही चर्चा सुरू झाली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरांच्या सहनशक्तीची परीक्षा; उन्हाच्या तडाख्यात महावितरणमुळे शहर होरपळले - Marathi News | A test of Chhatrapati Sambhajinagar's endurance; Half the city was burnt due to Mahavitaran in the heat wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरांच्या सहनशक्तीची परीक्षा; उन्हाच्या तडाख्यात महावितरणमुळे शहर होरपळले

गुरुवारसह शुक्रवारीही वीजपुरवठा खंडित : वीजवाहिन्या, उपकरणे निकामी, उपकेंद्रांची क्षमता संपली ...

खळबळजनक! तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा केला खून, स्वतःलाही संपवले - Marathi News | Sensational! A lover who got married three days ago murdered his girlfriend and also committed suicide. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा केला खून, स्वतःलाही संपवले

साजापूर परिसरातील घटनेने खळबळ ...

शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर - Marathi News | Well done! Tipu the dog caught and handed over the seven robbers in the Toki robbery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर

घटनास्थळी आरोपींनी वापरलेली वस्तू टिपूला हुंगवताच टिपूने वास घेत थेट शिंधी शिरसगाव गायरानातील एका पत्र्याच्या घराजवळ थांबत जोरजोरात भुंकला. ...

‘मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही’मुळे चोरांचे पलायन; काय आहे चोरी टाळणारे अद्ययावत तंत्रज्ञान? - Marathi News | Thieves escape due to 'motion detector CCTV'; What is the latest technology that prevents theft? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही’मुळे चोरांचे पलायन; काय आहे चोरी टाळणारे अद्ययावत तंत्रज्ञान?

घर मालकाला मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरासमोर हालचाली आढळल्याचा अलर्ट आला. ...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी - Marathi News | Preparations for land acquisition for doubling of Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी

छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७.२९ कि. मी. रेल्वे मार्गाचे प्रस्तावित दुहेरीकरण हा ब्राऊनफिल्ड विस्तार प्रकल्प आहे. ...

चंपा चौक ते जालना रोड १०० फुटांचा रस्ता नवीन विकास आराखाड्यात ६० फूट कसा? - Marathi News | How can the 100-foot road from Champa Chowk to Jalna Road be 60 feet in the new development plan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंपा चौक ते जालना रोड १०० फुटांचा रस्ता नवीन विकास आराखाड्यात ६० फूट कसा?

विकास आराखड्यानुसार हा रस्ता १०० फूट केलाच नाही. मागील २० वर्षांत अनेकदा रस्ता १०० फूट रुंद करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले. ...

छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही एमआयडीसीतील ३ लाख कामगार किमान वेतनापासून वंचित - Marathi News | 3 lakh workers in Chhatrapati Sambhajinagar's Waluj, Chikalthana and Shendra MIDCs are deprived of minimum wage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही एमआयडीसीतील ३ लाख कामगार किमान वेतनापासून वंचित

औषध निर्मितीपासून ते मेटल व स्टील कंपन्यांपर्यंत विविध ठिकाणी महिला कामगारांची संख्या वाढली असली तरी त्यांनाही किमान वेतन मिळत नसल्याचे दिसून येते. ...