शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

पुणे : मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि...

राजकारण : OBC आरक्षणावरून राजकीय खलबतं; मंत्री छगन भुजबळांचा थेट देवेंद्र फडणवीसांना फोन, म्हणाले...

राजकारण : OBC Reservation: “ठाकरे सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले”

संपादकीय : ...तोवर निवडणुका होऊ देणार नाही; ओबीसी मंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना पत्र; पण आयोगाच्या हातीच खरी सूत्रं!

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जुलैपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

नाशिक : ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

महाराष्ट्र : केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार: छगन भुजबळ

राजकारण : “मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

नाशिक : भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत

राजकारण : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन - छगन भुजबळ