Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना केदार जाधव खेळपट्टीवर आला. पण, त्याला फटके मारताच आले नाही. त्यामुळे, नेटीझन्सच्यामते चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन केदार जाधव ठरला ...
CSK vs KKR Latest News : CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या. ...
CSK vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्ससाठी आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. ...