मजूर कुटुंंबांची वेदना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना अस्वस्थ करून गेली. त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'एक हात मदतीचा' उपक्रम राबवून मजुरांच्या चुली पुन्हा पेटवल्या आहेत. ...
जीवनावश्यक वस्तू नसतानाही दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून शहरातील घाट रोडवरील दीपक हेअर पार्लर या सलून दुकानचालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...