लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण विरोध जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांची बैठक - Marathi News | Meeting of farmers regarding land to oppose expansion of railway line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण विरोध जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांची बैठक

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे नुकतीच शेतकºयांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. ...

यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना - Marathi News | Establishment of Godavari Bappa in the bogie in the yard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना

मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे य ...

अत्यावश्यक सेवेसाठीच्या लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना मरेचा दणका, लाखोंच्या दंडाची वसुली - Marathi News | Central Railway cracks down on illegal local commuters, levies fine of Rs 3.5 lacks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेसाठीच्या लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना मरेचा दणका, लाखोंच्या दंडाची वसुली

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या मोजक्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. ...

Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा - Marathi News | Now the farmers of Solapur division will also get the service of Kisan Rail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा

मध्य रेल्वे: रोड वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे भाडे कमी, जलद व सुरक्षित माल पोहोचणार ...

रेल्वेचे शक्तिशाली इंजिन भुसावळ विभागात दाखल - Marathi News | The powerful locomotive of the railway entered the Bhusawal section | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेचे शक्तिशाली इंजिन भुसावळ विभागात दाखल

नाशिकरोड : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्र. ६००३५) आॅपरेशन भुसावळ विभागात मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...

रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे - Marathi News | Ask the revenue minister about the cancellation of the railway project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजा ...

भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक - Marathi News | Farmers became aggressive with the notice of land acquisition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकर ...

जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Financial hardship to passengers due to fast local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी; धिमी लोकल सोडण्याची मागणी ...