लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब - Marathi News | Central Railway signal failure in Kalyan Lakhs of passengers suffer | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब ...

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला  - Marathi News | mumbai rain update heavy rain affected central western and harbour railway know the weather forecast  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला 

मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ...

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Mega block on Sunday between Matunga and Mulund stations on Up and Down Express Line of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक

Mega Block on Central Railway: मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मध्यरात्री ‘ब्लॉक’, सीएसएमटीहून १२:१४ ला शेवटची लोकल   - Marathi News | in mumbai block on central and harbor railway on tomorrow midnight know all updates here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मध्यरात्री ‘ब्लॉक’, सीएसएमटीहून १२:१४ ला शेवटची लोकल  

कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

रोहा-दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळेत बदल, ४:३० च्या ऐवजी आता 'इतक्या' वाजता निघणार! - Marathi News | Roha-Diwa Memu Train Service Timings Changed, Instead of 4:30, It Will Leave at 'So'! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोहा-दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळेत बदल, ४:३० च्या ऐवजी आता 'इतक्या' वाजता निघणार!

मध्य रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले जाहीर ...

९५६ कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी; कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा समावेश - Marathi News | PM Modi laid the foundation stone for multiple railway projects worth Rs 956 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९५६ कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी; कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा समावेश

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प ८१३ कोटींचा आहे ...

यार्ड रीमॉडेलिंगसाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द; काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल - Marathi News | 45 trains canceled for yard remodeling Change in timings of some mail express trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यार्ड रीमॉडेलिंगसाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द; काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

नॉन इंटरलॉकिंगचे काम २१ आणि २२ जुलै रोजी ३८ तासांचे असेल. त्यासाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.  ...

मुंबईकरांनो, उद्या लोकल प्रवास करण्याआधी माहिती घ्या! मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | mumbai mega block on sunday 14 july 2024 in central and harbour railway know all the information here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्या लोकल प्रवास करण्याआधी माहिती घ्या! मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

डाऊन जलद-सेमी जलद लोकल धिम्या मार्गावर. ...