Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
Sachin Sawant : 'मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही', असे ट्विटद्वारे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...
Coronavirus: कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले आहे. ...
जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. ...
आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीएमधील तीन थकबाकी मिळणं बाकी आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने डीएवर निर्बंध आणले होते. ...
२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला. ...
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे. ...
पुण्यात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने ...