लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Air India नंतर मोदी सरकार आणखी एक एअरलाईन विकणार; टाटालाही दिली नाही - Marathi News | Modi government to sell another airline Alliance Air after Air India; Not given to Tata group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटालाही दिली नाही! Air India नंतर मोदी सरकार आणखी एक एअरलाईन विकणार

Alliance Air for Sale: कर्जबाजारी एअर इंडियाची नॉन-कोअर मालमत्ता ठेवण्यासाठी 2019 मध्ये एयर इंडिया एसेट्स होल्डिंग लि. (एआईएएचएल) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या कंपन्या याच संस्थेकडे आहेत.  ...

ठाणेकरांना मिळणार केंद्र सरकारची भेट? वाहतुकीवरचा ताण कमी होणार - Marathi News | Thanekar to get gift from Central Government? Transportation stress will be reduced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना मिळणार केंद्र सरकारची भेट? वाहतुकीवरचा ताण कमी होणार

ठाणे रिंगरूट केंद्राच्या दरबारात, राज्यांचे १६ प्रस्ताव : नाशिकची निओ मेट्रो, नागपूर मेट्रो-२ चा समावेश ...

मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | pm narendra modi one hour air travel cost and significance of air india one special aircraft for vvip in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक्

पंतप्रधान मोदींच्या विशेष एअर इंडिया वन विमानाला आकाशातील बाहुबली म्हटले जाते असून, नेमका किती येतो खर्च? पाहा, डिटेल्स... ...

Post Office ची ग्रामीण भागासाठी कमाल योजना! फक्त ९५ रुपये गुंतवा; १४ लाख मिळवा - Marathi News | post office gram sumangal yojana invest just only 95 rs daily and you can get 14 lakh on maturity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची ग्रामीण भागासाठी कमाल योजना! फक्त ९५ रुपये गुंतवा; १४ लाख मिळवा

Post Office Yojana Scheme: पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनेत मनी बॅक पॉलिसीचा लाभ आणि बोनसही मिळू शकतो. ...

बेरोजगारांच्या गळ्याला फास; देशातील बेरोजगारीचे संकट कोरोना संकटानंतर होत चाललेय अधिक गडद - Marathi News | Editorial : A noose around the neck of the unemployed; The country's unemployment crisis is getting darken after the Corona crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेरोजगारांच्या गळ्याला फास; देशातील बेरोजगारीचे संकट कोरोना संकटानंतर होत चाललेय अधिक गडद

संसदेची सभागृहे ही राजकीय वाद-विवाद करण्याची जाहीर मैदाने झाली आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर विचारविनिमय होऊन, निर्णय घेऊन केंद्र तसेच सर्व राज्य सरकारांनी कामाला लागले पाहिजे. ...

गुड न्यूज! मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार - Marathi News | central modi govt to hike da of 7th pay commission central govt employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार

मोदी सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होईल, असे सांगतले जात आहे. ...

Video: "महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | ncp agitation in pune from narendra modi statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे विधान केले होते ...

Tesla: केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही” - Marathi News | Central Government's answer to Elon Mus; "Market in India and jobs for Chinese people, it will not work" | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही”

टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात डंप करण्याऐवजी येथे कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले आहे. ...