लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

अमरावतीचा 'टेक्सटाइल पार्क' औरंगाबादला पळविण्याचा घाट; माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप - Marathi News | Government Conspiracy to Shift Mega Textile Park to Aurangabad from Amravati, Allegations Congress Leader Dr. Sunil Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा 'टेक्सटाइल पार्क' औरंगाबादला पळविण्याचा घाट; माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप

अमरावतीत रोजगार निर्मिती प्रकल्प, उद्योगधंदे उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले. ...

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | We have to raise our voices against the unfair policies of the central government says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल ...

EV Fire: इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा - Marathi News | EV on Fire: Consumer Protection Regulator Central Consumer Protection Authority Issues Notices To EV Manufacturers | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा

EV Fire: गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...

केंद्र सरकारची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन, पगारात भरघोस वाढ होणार  - Marathi News | central government employees promotion of group a officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन, पगारात भरघोस वाढ होणार 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. १ जुलै रोजी ८ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रमोशनची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेक अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाणार आहे. ...

दही, ताक, लस्सीवर GST लावण्याचा निर्णय नेमका कुणाचा? अखेर वित्त मंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती   - Marathi News | Who exactly decided to impose GST on curd, buttermilk, lassi? Finally, the finance ministry gave the information in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दही, ताक, लस्सीवर GST लावण्याचा निर्णय नेमका कुणाचा? अखेर वित्त मंत्रालयाने दिली माहिती  

GST: पीठ, तांदूळ, डाळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय हा विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांच्या समुहाने एकमताने घेतला होता, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.  ...

सरकारची फार्मा इंडस्ट्रीसोबत बैठक; महागड्या औषधांपासून जनतेला मिळू शकतो दिलासा! - Marathi News | central government held a big meeting with the pharma industry regarding the trade margin of medicines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारची फार्मा इंडस्ट्रीसोबत बैठक; महागड्या औषधांपासून जनतेला मिळू शकतो दिलासा!

pharma industry : पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार हृदयविकार आणि शुगरच्या औषधांमध्ये याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | big blow to shiv sena aaditya thackeray centre modi govt to audit maharashtra pollution control board work during mva govt | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Political Crisis: पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. पण, आता मोदी सरकार काही निर्णयांची समीक्षा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | former cm Prithviraj Chavan said BJP's use of government machinery to eliminate opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका.... ...