Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
चार वर्ष देशसेवा करून तरुणांना पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारचा असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. ...
"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.'' ...
अग्निपथावर चालवून तरुणांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. ...
भारतीय रेल्वेने २०१५ ते २०२२ या कालावधीत एकूण ३ लाख ४९ हजार ४२२ नोकऱ्या दिल्याचे सांगितले जात आहे. ...
5G Internet Service: 8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज मागवले जातील आणि 26 जुलै रोजी याचा लिलाव होईल. ...
Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली. ...
Adani Group And PM Modi: श्रीलंकन अधिकाऱ्याने केलेला दावा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी फेटाळून लावला आहे. ...
सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पॅक्ड ज्यूस आणि डेअरी प्रोडक्ट्सवर (Dairy Products) होईल. ...