लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

रुपया धडाम्! २५ टक्क्यांनी घसरला; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? - Marathi News | indian rupees fall information of union finance minister nirmala sitharaman in lok sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया धडाम्! २५ टक्क्यांनी घसरला; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत रुपया सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. ...

एमएसपीवरील सरकारची समिती धुडकावली; संयुक्त किसान मोर्चाने नाकारली - Marathi News | govt committee on msp not accepted the sanyukt kisan morcha refused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमएसपीवरील सरकारची समिती धुडकावली; संयुक्त किसान मोर्चाने नाकारली

सरकारने उद्योगजगतातीलही काही लोकांची एमएसपी समितीत सदस्य म्हणून वर्णी लावली, असे सांगून किसान मोर्चाने समिती नाकारली.  ...

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार नाही; सीपीएम खासदाराच्या प्रश्नावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | population control will not introduce legislation minister clarification on cpm mp question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार नाही; सीपीएम खासदाराच्या प्रश्नावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण

वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने राज्यसभेत स्पष्ट केले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याबाबत सरकार विचार करीत नाही. ...

केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन - Marathi News | Organized silent march in Karad on July 21 against the central government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन

भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न ...

शेतकरी आता विमानाने पाठवणार शेतमाल; ‘कृषी उडान योजना’ उपयोगी ठरणार - Marathi News | farmers will now send agricultural products by plane krishi udan yojana will be useful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आता विमानाने पाठवणार शेतमाल; ‘कृषी उडान योजना’ उपयोगी ठरणार

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिकसह देशभरातील ५३ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.  ...

जुने पार्ट बनवत नाही, ही सबब चालणार नाही! ग्राहकाला मिळणार वस्तू दुरुस्तीचा अधिकार - Marathi News | now the customer will have the right to repair the goods central govt started working on it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुने पार्ट बनवत नाही, ही सबब चालणार नाही! ग्राहकाला मिळणार वस्तू दुरुस्तीचा अधिकार

ग्राहकाला वस्तू दुरुस्त करुन मिळण्याच्या अधिकार लवकच मिळेल. केंद्र सरकार तसा कायदा तयार करणार आहे. ...

Arvind Kejriwal Singapore visit: 'मी गुन्हेगार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री आहे', असं का म्हणाले केजरीवाल..? - Marathi News | Arvind Kejriwal Singapore visit: 'I am not a criminal, I am an elected Chief Minister', why Kejriwal said..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी गुन्हेगार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री आहे', असं का म्हणाले केजरीवाल..?

Kejriwal Singapore visit: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या त्यांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे चर्चेत आले आहेत. ...

Parliament Monsoon Session: “संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र, देशहितासाठी सभागृहाचा उपयोग करावा”; मोदींचे विरोधकांना आवाहन - Marathi News | pm narendra modi urges lawmakers to hold discussions with open mind for productive session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र, देशहितासाठी सभागृहाचा उपयोग करावा”; मोदींचे विरोधकांना आवाहन

Parliament Monsoon Session: सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. ...