लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

रुपयाला वाचवण्यासाठी १०० अब्ज डॉलर; साठ्यातील सहावा हिस्सा खर्च करणार - Marathi News | 100 billion dollar to save the rupee sixth share of the stock will be spent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाला वाचवण्यासाठी १०० अब्ज डॉलर; साठ्यातील सहावा हिस्सा खर्च करणार

ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेलेल्या रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० अब्ज डॉलरची योजना आखण्यात येत आहे. ...

७४७ वेबसाइटचे भारताविरुद्ध काम, ९४ यूट्युब चॅनल्सवर बंदी; अनुराग ठाकूर यांची राज्यसभेत माहिती - Marathi News | anurag thakur inform to rajya sabha 747 websites working against India 94 YouTube channels banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७४७ वेबसाइटचे भारताविरुद्ध काम, ९४ यूट्युब चॅनल्सवर बंदी; अनुराग ठाकूर यांची राज्यसभेत माहिती

देशहिताविरुद्ध काम करणाऱ्या यू-ट्युब चॅनल्सविरुद्ध २०२१-२२ दरम्यान कठोर कारवाई करण्यात आली आहे. ...

ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका - Marathi News | senior citizens will not get discount on train fare railways do not want loss 5000 crore hit due to discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका

ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. ...

जगदीप धनखड यांचे नाव कसे पुढे आले? - Marathi News | how did the name of jagdeep dhankhar come up for vice president election india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगदीप धनखड यांचे नाव कसे पुढे आले?

उपराष्ट्रपतिपदासाठी धनखड यांना उमेदवारी, शिंदेंना महाराष्ट्रात खुर्ची, गुजरातमध्ये पाटीदारांना सत्ता; ही गणिते भाजपने २०२४ साठी घातली आहेत! ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते अतिरेक्यांच्या निशाण्यावर; बिहारच्या नेत्यांनाही धोका - Marathi News | pm narendra modi and bjp leaders on target of terrorist and leaders of bihar are also in danger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते अतिरेक्यांच्या निशाण्यावर; बिहारच्या नेत्यांनाही धोका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसच्या अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. एका मासिकात भाजप नेत्यांवरील हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

सरन्यायाधीश सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावतात, तेव्हा... - Marathi News | when cji n v ramana slams govt over political situation in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरन्यायाधीश सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावतात, तेव्हा...

सत्ताधाऱ्यांना नैतिक धाक वाटावा, अशी वैचारिक व्यासपीठे मंदावत असताना सरन्यायाधीश रमणांची वक्तव्ये खंडनमंडनाच्या परंपरेची आठवण जागती ठेवतात! ...

विशेष मुलाखत: भारताचा CAG होतो, आता लोणची घालण्यात गर्क आहे! - Marathi News | special interview of former cag rajiv mehrishi at lokmat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत: भारताचा CAG होतो, आता लोणची घालण्यात गर्क आहे!

भारताचे माजी महालेखापरीक्षक राजीव मेहरिशी सध्या लोणची घालतात! लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाची थोडी चव! ...

आता डाळ-भात महागणार! येऊ घातले नवे संकट; तुरीच्या लागवडीत आतापर्यंत २६% घट - Marathi News | now dal rice will be expensive an impending new crisis so far 26 percent decline in cultivation of tur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डाळ-भात महागणार! येऊ घातले नवे संकट; तुरीच्या लागवडीत आतापर्यंत २६% घट

वास्तविक यंदा रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व वस्तूंचे भाव वाढलेले असताना केवळ तांदूळ आणि डाळीचे भाव स्थिर होते. ...