Celebrity, Latest Marathi News
अनेकदा कलाकारांना त्यांच्या तब्येतीची पर्वा न करता परफॉर्मन्स द्यावा लागतो. अभिनेत्रीने तिला आलेला अनुभव सांगितला. ...
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood) बहुचर्चित चित्रपट 'फतेह' अखेर सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
रश्मी देसाईच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगमध्येच टीकू तलसानिया यांची तब्येत बिघडली. ...
"मी खूप रोमँटिक आहे. हवं तर माझ्या दोन्ही बायकांना विचारा", असं आमिर एका कार्यक्रमात म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...
नववर्षाच्या सुरुवातीला पुष्कर 'बायडी' हे नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच त्याचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ...
समांथाला चिकनगुनिया झाला आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहेत. ...
आतादेखील एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे. ...