पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण ...
पुणे-बंगलोर महामार्गावर कारसाठी प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या वेगाने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. ...
भुर्इंज टॅबच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील जोशी विहीरजवळ स्पीडगन असलेली कार उभी केली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास सातारा बाजूकडून एक भरधाव कार पुण्याच्या दिशेने जात होती. या कारचे स्पीड पाहून पोलीस आवाक् झाले. ...
अपघातांना आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी यासाठी ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याशी साधलेला हा संवाद... ...