पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. ...
भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली. ...
कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत. ...
सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असू ...
गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पुणे, नागपूर व चंद्रपूर येथून उपलब्ध झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच बोगस वायुप्रदूषण तपासणी(पीयूसी) मालकांचे धाबे दणाणले आहे. ...