लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार, मराठी बातम्या

Cabinet expansion, Latest Marathi News

शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुंबईला रवाना - Marathi News | BJP Radhakrishna Vikhe Patil left for Ahmadnagar to Mumbai for Cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळातील पहिलं नाव समोर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे ...

शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन - Marathi News | After Maharashtra Cabinet Expansion Monsoon Session of Legislature start from 10th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या ३ वाजता बैठक होणार आहे. ...

Eknath Shinde Cabinet Expansion: एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला  - Marathi News | Eknath Shinde Cabinet Expansion: Cabinet expansion in Maharashtra tomorrow? BJP 8, Shinde got 7 Minister, Supreme Court hearing on August 12 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला 

Eknath Shinde Cabinet Expansion: छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे. ...

याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं? - Marathi News | Maharashtra Cabinet expansion this week; Devendra Fadnavis will get an home department? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं?

मंत्रिमंडळात खातेवाटपावरून विविध चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ...

Bachchu Kadu : "मी 'बच्चू' आहे, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही" - Marathi News | Bachchu Kadu reaction Over cabinet expansion maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 'बच्चू' आहे, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही"

Bachchu Kadu : मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ' - Marathi News | In the absence of expansion, the powers of ministers were given to the secretaries; Chief Minister's Eknath Shinde's Order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ'

१५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल आणि पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनही करतील, असे शिंदे गटाचे माजी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. ...

Priyanka Chaturvedi : "हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | Shivsena Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP And Eknath Shinde Over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात

Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार? - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Shinde Govt's Cabinet Expansion delay due to supreme court matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार?

बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले. त्याच आधारे ५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. ...