लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल - Marathi News | government extended duration of rooftop program till 31 march 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल

rooftop program : या योजनेत अर्ज केल्यास तुमच्या घराचे वीज बिलही (Electricity Bill) शून्य होईल आणि तुम्हाला मोठी सबसिडीही मिळेल. ...

उद्योगांना घरघर, बेरोजगारी वाढली हर घर; नवीन प्रकल्पांना चालना नाही, विस्तारही ठप्प - Marathi News | industries are struggling, unemployment increases in Wardha district; New projects are not encouraged, expansion is also at a standstill | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उद्योगांना घरघर, बेरोजगारी वाढली हर घर; नवीन प्रकल्पांना चालना नाही, विस्तारही ठप्प

जुन्या कंपन्यांना टाळे, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न ...

'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती! - Marathi News | whole village became millionaires overnight luckiest 165 people got 7 crores rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' गाव रातोरात झालं श्रीमंत! दीडशेहून अधिकजण झाले करोडपती!

एका गावातील १६५ जणांचे नशीब रोतरात पलटले आहे. एका रात्रित या गावातील नागरिक करोडपती झाले आहेत. हे वाचून तुम्हाला पटणार नाही,  पण ही बातमी खरी आहे. ...

Akasa Air Sale : नवीन वर्षात विमान प्रवास करायचा आहे? अकासा एअर देतंय जबरदस्त डिस्काउंट! - Marathi News | akasa air sale indias newest airline offers huge discounts on flight tickets check here details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात विमान प्रवास करायचा आहे? अकासा एअर देतंय जबरदस्त डिस्काउंट!

Akasa Air Sale : नवीन एअरलाइन्स कंपनी अकासा एअरने (Akasa Air) अशा लोकांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. ...

TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार - Marathi News | tata group to invest 3300 crore for totally makeover of maharaja air india and refurbish cabin interior with other many things | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

एअर इंडियाच्या प्रवाशांना अधिक आरामदायी, आधुनिक, अद्ययावत आणि नवीन अनुभव देण्यासाठी टाटा समूह कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. ...

जबरदस्त! पप्पा म्हणाले, चपाती गोल नसली तरी चालेल मग लेकीने उभी केली 500 कोटींची कंपनी - Marathi News | shark tank india judge and sugar cosmetics founder vineeta singh make record in age of 23 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! पप्पा म्हणाले, चपाती गोल नसली तरी चालेल मग लेकीने उभी केली 500 कोटींची कंपनी

Vineeta Singh : वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तब्बल 500 कोटींचा बिझनेस सेटअप करणाऱ्या या तरुणीचं आता जगभरात भरभरून कौतुक होत आहे. ...

जागा नागपुरात, ऑफिस मुंबईत, मिहानमध्ये नवीन कंपन्या येण्याची प्रतीक्षाच! - Marathi News | land in Nagpur, office in Mumbai, Mihan waiting for new companies to come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागा नागपुरात, ऑफिस मुंबईत, मिहानमध्ये नवीन कंपन्या येण्याची प्रतीक्षाच!

विकासाची कमान खासगी कंपनीकडे देण्याची मागणी ...

महिन्याला केवळ ५०० रुपयांच्या गुंतवणूकीवर डबल फायदा, सुरक्षेसह मिळणार जबरदस्त रिटर्न्स - Marathi News | Double benefit tremendous returns with security on an investment of just Rs 500 per month Aegon Life Insurance investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला केवळ ५०० रुपयांच्या गुंतवणूकीवर डबल फायदा, सुरक्षेसह मिळणार जबरदस्त रिटर्न्स

Aegon Life Insurance: यामध्ये तुम्ही ५०० रुपये प्रति महिनाची किमान गुंतवणूक करू शकता. ...