लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Shark Tank India Season 2: शार्क टँक सीझन २ बनला ‘सासू सून ड्रामा’ शो? इंडियन आयडॉलशी होतेय तुलना, नेटकऱ्यांकडून खिल्ली - Marathi News | Shark Tank India Season 2 Shark Tank Season 2 Becomes Sasu bahu Drama Show Being compared to Indian Idol trolled by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शार्क टँक सीझन २ बनला ‘सासू सून ड्रामा’ शो? इंडियन आयडॉलशी होतेय तुलना, नेटकऱ्यांकडून खिल्ली

लोकप्रिय बिझनेस रिॲलिटी शो शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनला सध्या सुरूवात झाली आहे. ...

25 हजार रुपये गुंतवून 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई! - Marathi News | poha manufacturing business start in 25 thousand rupees for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25 हजार रुपये गुंतवून 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई!

हा असा व्यवसाय आहे, ज्याला दर महिन्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते. ...

Happy Birthday Deepika Padukone : केवळ अभिनेत्रीच नाही तर दीपिका आहे यशस्वी 'बिझनेसवुमन'; जाणून घ्या दीपिकाची कमाई किती ! - Marathi News | deepika-padukone-celebrating-37-birthday-know-about-her-income-other-than-movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केवळ अभिनेत्रीच नाही तर दीपिका आहे यशस्वी 'बिझनेसवुमन'; जाणून घ्या दीपिकाची कमाई किती !

'ऑंखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है' या गाण्यावर एंट्री घेणाऱ्या दीपिकाने लोकांना अक्षरश: घायाळ केले. ओम शांती ओम मधून शाहरुख खानसोबत बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पदुकोण आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय आणि सौदर्याची खाण जणू तिच्याकडे आहे. ...

अशनीर ग्रोव्हरने विराट कोहलीसह अनुष्कालाही केलं रिजेक्ट; कारण जाणून घेतल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक! - Marathi News | Ashneer Grover Once Rejected Cricketer Virat Kohli and Actress Anushka Sharma As Brand Ambassador | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अशनीरने कोहलीसह अनुष्कालाही केलं होतं रिजेक्ट; कारण समजल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक!

अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) शार्क टँक इंडियापासून (Shark Tank India) चर्चेत आले होते. यामध्ये ते शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाले होते. ...

पार्ले-जी बिस्किटने बाजारात आणले नवे फ्लेवर्स; नेटकऱ्यांनी जुन्या काळातील बिस्किटची आठवण काढली - Marathi News | Parle-G biscuit’s new flavour leave Twitter users surprised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पार्ले-जी बिस्किटने बाजारात आणले नवे फ्लेवर्स; नेटकऱ्यांनी जुन्या काळातील बिस्किटची आठवण काढली

देशात पार्ले-जी बिस्किट अनेकांना आवडतात. प्रत्येकाच्या घरी पार्ले-जी बिस्किट असतेच. लहानपणी हे बिस्किट आपल्यासाठी खूप प्रिय आहे. ...

घरीच सुरू करा 'हा' व्यवसाय! तुमची दर महिन्याला होईल मोठी कमाई - Marathi News | jam jelly murabba business start from home in low cost | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरीच सुरू करा 'हा' व्यवसाय! तुमची दर महिन्याला होईल मोठी कमाई

तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. ...

Reliance: नववर्षात रिलायन्सची पहिलीच खरेदी, गुजरातमधील कंपनीसोबत डील - Marathi News | Reliance's first purchase of the new year, a deal with a company in Gujarat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नववर्षात रिलायन्सची पहिलीच खरेदी, गुजरातमधील कंपनीसोबत डील

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे गेल्या काही वर्षांपासून रिटेल क्षेत्रात मोठा विस्तार करण्यात गुंतले आहेत. अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते, असे म्हणतात. ...

पैसे कमाविण्यासाठी लावा आर्थिक शिस्त; आर्थिक संकटाचा करता येईल सामना - Marathi News | Apply financial discipline to earn money; Financial crisis can be faced | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसे कमाविण्यासाठी लावा आर्थिक शिस्त; आर्थिक संकटाचा करता येईल सामना

आज आपण जाणून घेऊया आर्थिक संकटापासून वाचविणाऱ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी. ...