लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Swiggy मध्ये काम करणाऱ्यांना झटका; कंपनी कर्मचाऱ्यांची करणार कपात - Marathi News | swiggy will also slash 10 percent of workers this year due to global crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy मध्ये काम करणाऱ्यांना झटका; कंपनी कर्मचाऱ्यांची करणार कपात

swiggy : मागील आर्थिक वर्षातील 1,617 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 22 मध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा तोटा दुप्पट वाढून 3,629 कोटी रुपये झाला. ...

दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच - Marathi News | The three companies that signed the agreement in Davos Economic Conference are from Maharashtra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच

जालन्यातील एक, औरंगाबादची एक आणि चंद्रपूरची एक कंपनी ...

Anant-Radhika Engagement: धुमधडाक्यात पार पडला अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा साखरपुडा; या दिग्गजांनी लावली हजेरी, पाहा Inside Photos - Marathi News | anant ambani radhika merchant engagement mukesh nita ambani son engagement celebs like sachin tendulkar aishwarya rai bachchan salman khan akshay kumar karan johar were present | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धुमधडाक्यात पार पडला अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा साखरपुडा; या दिग्गजांनी लावली हजेरी - Inside Photos

Anant Ambani Radhika Merchant Engagement: या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहेत. यात अनंत आणि राधिका आपल्या कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. ...

आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Adani will enter water purifier treatment and distribution sector now, fight with Tata directly Know the complete plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ...

वडिलांना Bisleri विकायची होती, मुलगी जयंती चौहान आता कंपनीत इंटरेस्ट घेत आहे? काय आहे कारण - Marathi News | will jayanthi chauhan handle bisleri business she active in work know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वडिलांना Bisleri विकायची होती, मुलगी जयंती चौहान आता कंपनीत इंटरेस्ट घेत आहे? काय आहे कारण

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात Bisleri कंपनी विकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, या संदर्भात अजून कोणतीही अपडेट आलेली नाही. तर दुसरीकडे कंपनीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांनी कंपनीचे काम सुरू केले आहे.  ...

Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा - Marathi News | Bangla entry of Pentas company, 43 percent profit for investors in 8 days ducol-organics-and-colours-limited-ipo-listed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

डूकोल ऑर्गनिक कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रँड ७८ रुपये होता. त्यामुळे, सुरुवातीला या शेअर्समध्ये गंतवणूक करणाऱ्यांना ४३ टक्के नफा मिळाला आहे. ...

नेपाळ सरकारनं या कंपनीला दिला ₹143 कोटींचा ठेका, शेअर्सनं घेतला रॉकेट स्पीड; खरेदीसाठी उडाली झुंबड! - Marathi News | Government of Nepal awarded ₹143 crore contract to this company, shares took rocket speed; Rush to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नेपाळ सरकारनं या कंपनीला दिला ₹143 कोटींचा ठेका, शेअर्सनं घेतला रॉकेट स्पीड; खरेदीसाठी उडाली झुंबड!

ही बातमी बाहेर येताच शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला असून खरेदी करण्यासाठीही गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. ...

Gold Silver Price Today : लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार! - Marathi News | Gold Silver Price Today: gold became cheaper, now you will spend less money to buy jewelry! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार!

Gold Silver Price Today : एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Secuirities) याबाबत माहिती दिली आहे. ...