लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट - Marathi News | pension news update now pensioners will get 50 percent extra amount old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट

पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पेन्शनधारकांना आता सरकारने ५० टक्के जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Adani Group : सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार - Marathi News | standard chartered stops accepting adani bonds as collateral after credit suisse and citigroup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार

Adani Group : सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे. ...

अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Adani crisis for a company Appropriate action by SEBI says Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन म्हणाल्या की, बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठांवर नियामकाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले जाते. ...

हिंडेनबर्ग रिपोर्टने एलआयसीचे पैसे बुडाले! म्युच्युअल फंड आणि FII चेही नुकसान - Marathi News | Adani group how much money lic mutual funds and fiis lost in adani stocks after hindenburg attack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिपोर्टने एलआयसीचे पैसे बुडाले! म्युच्युअल फंड आणि FII चेही नुकसान

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचा आरोप केला आहे, या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. ...

श्रीमंत हाेण्यासाठी नेमके काय कराल? - Marathi News | Know about the What exactly will you do to be rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत हाेण्यासाठी नेमके काय कराल?

आर्थिक नियोजन करताना नेमके काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्यावे. ...

Gautam Adani: अदानी समुहाला हादरा देणाऱ्या हिंडेनबर्गची कमाई कशी होते? करोडो रुपये कमावतात - Marathi News | Gautam Adani how hindenburg make money know full strategy adani group share price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाला हादरा देणाऱ्या हिंडेनबर्गची कमाई कशी होते? करोडो रुपये कमावतात

गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ...

Home Buying Tips: घर खरेदी करताना 'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, रिसेलच्या वेळी मिळेल मोठा रिटर्न - Marathi News | Home Buying Tips Remember these things while buying a house you will get a big return at the time of resale real estate rera project | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करताना 'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, रिसेलच्या वेळी मिळेल मोठा रिटर्न

जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी सर्वप्रथम आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. ...

Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक!  - Marathi News | flipkart axis bank credit card fees and charges apply now get 5 pc unlimited cashback on flipkart shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक! 

Flipkart : फ्लिपकार्टवरून (Flipkart) नियमित खरेदी करत असाल, तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Bank Credit Card)  तुमच्यासाठी एक शानदार कार्ड ठरू शकते. ...