लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Stock Market: या शेअरची किंमत होणार शून्य, जर तुमच्याकडेही हा स्टॉक असेल तर मिळणार नाही एकही पैसा  - Marathi News | Stock Market: The price of this stock will be zero, if you have this stock then you will not get any money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरची किंमत होणार शून्य, जर तुमच्याकडेही हा स्टॉक असेल तर मिळणार नाही एकही पैसा 

Stock Market: कर्जामध्ये आकंठ बुडालेली सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमधून जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सिंटेक्स इंडस्ट्रीज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विलीन होणार आहे. ...

Anand Mahindra: धावणाऱ्या प्रदीपने कारची लिफ्ट नाकाराली, आनंद महिंद्रांनी एकाच शब्दात सांगितलं - Marathi News | Anand Mahindra: Pradeep refused to lift the car, now Anand Mahindra said in one word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावणाऱ्या प्रदीपने कारची लिफ्ट नाकाराली, आनंद महिंद्रांनी एकाच शब्दात सांगितलं

कारमधील व्यक्ती आणि रस्त्यावर धावणार तरुण या दोघांमधील संवाद ऐकून अनेकजण भारावले. ...

घाऊक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार कसा परिणाम? जाणून घ्या  - Marathi News | Diesel goes up by Rs 25 for wholesale consumers, how will it affect your pocket? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार किती परिणाम? जाणून घ्या 

Diesel Price Hike: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. दरम्यान, आता घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी महागले आहे. ...

Suzuki Motor to invest ₹126 Cr : जपानची कंपनी सुझुकी मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारतात 126 कोटींची गुंतवणूक करणार! - Marathi News | Japanese company Suzuki Motor to invest ₹126 Cr for electric vehicle production in India: Reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानची कंपनी सुझुकी मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारतात 126 कोटींची गुंतवणूक करणार

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे शनिवारी भारत भेटीवर आले होते आणि यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

Big Bazaar: रिलायन्सकडून बिग बाजार परत घेणार फ्युचर ग्रुप? शेअर्समध्ये झाली मोठी घसरण - Marathi News | Big Bazaar: Future Group to take back Big Bazaar from Reliance? Shares fell sharply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स आणि फ्युचर ग्रुुपच्या डिलमध्ये मोठा ट्विस्ट, बिग बाजारचं काय होणार?

Big Bazaar News: अॅमेझॉनने या प्रस्तावित डीलला विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सुरू झालेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे फ्युचर ग्रुपच्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल - Marathi News | nij automotive launched accelero electric scooter in india with up to 190 km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल

nij automotive launched accelero electric scooter in india : कंपनीने एक्‍सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते. ...

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, BOB चा मेगा ई-लिलाव - Marathi News | bank of baroda bob mega e auction buy residential and commercial properties across india on 24 march 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, BOB चा मेगा ई-लिलाव

Bank Of Baroda Mega E Auction : तुम्हालाही स्वस्तात घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करायचे असेल, तर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे.  ...

P&O Ferries : अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; 'या' कंपनीची धक्कादायक घोषणा - Marathi News | P&O Ferries sacks 800 employees over a zoom call as better ceo vishal garg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 3 मिनिटांच्या झूम कॉलवर 800 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

P&O Ferries sacks 800 employees : शिपिंग कंपनी पीअँडओ फेरीजने (P&O Ferries) झूम कॉलवर आपल्या 800 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. ...