लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 111 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला - Marathi News | brent crude oil price above 111 dollar per barrel petrol diesel price might be hiked likely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 111 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला

Crude Oil Price Hike: गेल्या महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागारांनी म्हटले होते की, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या खाली राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची गरज नाही. ...

आंघोळ, कपडे धुणंही महागलं; साबण, शॅम्पू, टूथपेस्टसह अनेक वस्तू १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या - Marathi News | From Clinic Plus shampoo to Lux soap hindustan unilever raises prices by up to 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आंघोळ, कपडे धुणंही महागलं; साबण, शॅम्पू, टूथपेस्टसह अनेक वस्तू १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने पुन्हा एकदा साबण, शॅम्पू आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. ...

EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी! डिजीलॉकरवर तुमचे UAN Card आणि PPO अ‍ॅक्सेस करू शकता - Marathi News | epfo members can access uan and ppo at digilocker know about the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी! डिजीलॉकरवर तुमचे UAN Card आणि PPO अ‍ॅक्सेस करू शकता

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFO ​​च्या सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध आहेत. दरम्यान, यासाठी EPFO ​​सदस्यांना हे अॅप फक्त त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल. ...

Business Idea: गल्ली गल्लीत चालेल असा व्यवसाय; 12 रुपयांत सामान घ्या ५० रुपयांत विका, काय म्हणता... - Marathi News | Business Idea: mobile Accessories selling shop; Buy Accessories for 12 rupees, sell for 50 rupees, what do you say ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गल्ली गल्लीत चालेल असा व्यवसाय; 12 रुपयांत सामान घ्या ५० रुपयांत विका, काय म्हणता...

मेहनत घेतली आणि वाढला तर तुम्ही हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावरही करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा छोट्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक फक्त 5000 रुपये असेल परंतू कमाई मोठी असू शकेल. ...

खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार? सरकार उचलणार महत्त्वाचं पाऊल - Marathi News | edible oil price hike in india government going to take these steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार? सरकार उचलणार महत्त्वाचं पाऊल

Ban On Palm Oil : कृषी मंत्रालय राष्ट्रीय तेलबिया अभियानावर काम करत असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे, असेही सुधांशू पांडे यांनी म्हटले आहे.  ...

Airtel नं केला Jio चा 'गेम ओव्हर' करण्याचा प्लान! 3 महिने फ्री मिळणार OTT बेनिफिट आणि डेली 2.5 GB डेटा - Marathi News | Airtel 399 Plan And Airtel 830 Plan Launched To Compete Jio Offering 3 Months Ott Benefit And Daily 2 5gb Data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं केला Jio चा 'गेम ओव्हर' करण्याचा प्लान! 3 महिने फ्री मिळणार OTT बेनिफिट, डेली 2.5 GB डेटा

Airtel Prepaid Plans: दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने काल म्हणजेच 4 मे रोजी आपल्या युझर्ससाठी चार नवीन प्लॅन लॉन्च केले होते आणि आज एअरटेलनं देखील रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणले आहेत. ...

आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स  - Marathi News | horwin sk3 electric scooter with 300km long battery range launched you will get great features like cruise control. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स 

या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही  स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे... ...

एअर इंडियानंतर आणखी एक तोट्यातली सरकारी कंपनी टाटांच्या झोळीत! लवकरच टेकओव्हर करणार  - Marathi News | After the Air India tata steel to complete ninl acquisition in current quarter says tata steel ceo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियानंतर आणखी एक तोट्यातली सरकारी कंपनी टाटांच्या झोळीत! लवकरच टेकओव्हर करणार 

या कंपनीवर गेल्यावर्षी 31 मार्चला 6,600 कोटी रुपयांहूनही अधिकचे कर्ज होते. ...