लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

 गव्हाच्या निर्यातबंदीनंतर साखरेच्या निर्यातीवर निर्बंध; खाद्यतेलावरील सीमाशुल्क रद्द; डाळींची आयात खुली - Marathi News | Restrictions on sugar exports after wheat export ban; Cancellation of customs duty on edible oil; Import of pulses open | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : गव्हाच्या निर्यातबंदीनंतर साखरेच्या निर्यातीवर निर्बंध; खाद्यतेलावरील सीमाशुल्क रद्द; डाळींची आयात खुली

Nagpur News गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. तसेच डाळींच्या आयातीला परवानगी आणि सोयाबीन व सूर्यफुलाच्या आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्के केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. ...

Spicejet च्या यंत्रणेवर सायबर हल्ला; अनेक उड्डाणे प्रभावित झाल्याने प्रवासी नाराज  - Marathi News | SpiceJet suffers attempt of ransomware attack flights normal after some delays | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Spicejet च्या यंत्रणेवर सायबर हल्ला; अनेक उड्डाणे प्रभावित झाल्याने प्रवासी नाराज 

Spicejet : प्रवाशांनी स्पाइसजेटवर आरोप केला आहे की, फ्लाइटला उशीर झाल्याबद्दल त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ...

दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, ६६ हजार रोजगार - Marathi News | 30,000 crore agreement at Davos Economic Conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, ६६ हजार रोजगार

राज्यात ६६ हजार रोजगारनिर्मिती होणार ...

श्रीलंकेसारखे ६९ देश कंगाल! बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे - Marathi News | 69 countries like Sri Lanka are poor! Unemployment, terrible debt crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेसारखे ६९ देश कंगाल! बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे

गृहयुद्ध भडकण्याची भीती; बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे ...

जूनमध्ये तुमचा EMI वाढणार; रेपो दरात होणार वाढ, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत - Marathi News | your loan emis to go further up as rbi governor hints at more hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जूनमध्ये तुमचा EMI वाढणार; रेपो दरात होणार वाढ, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत

Shaktikanta Das : रेपो दरात वाढ झाल्यास गृहकर्ज, कार कर्ज घेणार्‍यांवर ईएमआयचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.  ...

Restaurant Service Charges : आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही? सरकार लवकरच घेणार निर्णय  - Marathi News | doca cautions restaurants on forced charging of service charges on consumers see here details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना द्यावा लागणार नाही सर्व्हिस चार्ज? सरकार लवकरच घेणार निर्णय

Restaurant Service Charges : यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, या संबंधित संघटना सहभागी होणार आहेत. ...

Bank Holidays : जूनमध्ये 18 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट... - Marathi News | bank holidays in june 2022 rbi issues bank holidays calender of may see here full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जूनमध्ये 18 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट...

Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढील महिना म्हणजे जून 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays in January 2022) लिस्ट जाहीर केली आहे. ...

RBI Alert : जुनी नाणी आणि नोटा ऑनलाइन विकायचा विचार करताय? व्हा सावध! होऊ शकते मोठी फसवणूक - Marathi News | rbi guidelines for selling old coin or note to prevent yourself from any cyber fraud  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुनी नाणी आणि नोटा ऑनलाइन विकायचा विचार करताय? व्हा सावध, अन्यथा....

RBI Alert : सध्या लोक जुनी नाणी आणि नोटा ऑनलाइन सहज विकू शकतात. परंतु, नाणी व नोटा विक्रीच्या नावाखाली काही सायबर गुन्हेगार (Cyber Fraud) याचा चुकीचा फायदा घेत आहेत. ...