लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

"ऑफिसमध्ये या किंवा नोकरी सोडा!", Tesla चे सीईओ Elon Musk यांचा कर्मचाऱ्यांना इशारा - Marathi News | tesla ceo elon musk said employee spend 40 hours in office or resign | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"ऑफिसमध्ये या किंवा नोकरी सोडा!", Tesla चे सीईओ Elon Musk यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

Elon Musk: यासंदर्भात इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले असल्याची कबुलीही त्यांनी ट्विटरवर दिली आहे. ...

Counterfeit Notes : नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ! - Marathi News | counterfeit notes detection rises despite demonetisation drive in 2016 500 rupees counterfeit notes rises by 100 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ!

Counterfeit Notes : नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही देशातील बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटांचे प्रमाण अव्याहतपणे सुरू आहे. ...

Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात... - Marathi News | tatas to turn air india into a lean mean flying machine company offers vrs scheme for permanent staff and starting fresh hiring first time for cabin crew | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

कंपनी आपल्या व्यवसायाचा कायापालट करण्याची करतेय पूर्ण तयार. ...

iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज - Marathi News | ivoomi energy electric scooter s1 deliveries from mid june | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

iVOOMi Energy Electric Scooter : कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. ...

Elon Musks new girlfriend: 'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास - Marathi News | Elon Musks new girlfriend know about the secret of 23 years younger mystery girl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास

Elon Musks new girlfriend: इलॉन मस्क हे पहिल्यांदाच एखाद्या रिलेशनशिपमध्ये आले, असे नाही. यापूर्वी त्यांनी 3 वेळा लग्न केले आहे. या पूर्वीच्या तीन पत्नींपासून त्यांना एकूण 6 मुले आहेत. ...

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर! - Marathi News | gautam adani group and mukesh ambani reliance industries have 8 25 billion doller foreign debt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे. ...

पाकिस्तानला परदेशी बँकांचा मोठा दणका! आता देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासणार - Marathi News | pakistan yearning for every drop of petrol and diesel foreign banks refuse financing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला परदेशी बँकांचा मोठा दणका! आता देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासणार

Pakistan Fuel Crisis : पाकिस्तानच्या तेल उद्योगाला आता क्रूड आणि तेल उत्पादनांच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय निधीची व्यवस्था करण्यात आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ...

'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार - Marathi News | future retail shares spoiled the present of investors one lakh rupees remained 18000 bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार

कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...