रिझर्व्ह बँकेच्या अथक प्रयत्नानंतरही रुपया यंदा ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून, आयात होणाऱ्या अनेक वस्तू यामुळे महाग होत आहेत. ...
बँक ॲाफ बडोदा आणि पीएनबीने वाढविलेले नवे व्याज दर गुरुवारपासून लागू केले आहेत. तर आयसीआयसीआय बँक आणि बँक ॲाफ इंडियाने बुधवारी व्याज दरात वाढ केली आहे. ...
CNG vehicles : मार्चमध्ये सीएनजीचे दर ३५,०६९ रुपयांवर पोहोचले होते. हा सार्वकालीन उच्चांक ठरला होता. त्यानंतर सीएनजी पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री ११.५८ टक्क्यांनी घटून ३१,००८ वर आली. ...
भारताची वार्षिक रेफ्रिजरेटर उत्पादन क्षमता सुमारे २४ दशलक्ष युनिट्स होती, परंतु मागणी केवळ १५ दशलक्ष होती, ज्याचा एक भाग आयातीद्वारे पूर्ण केला जातो. ...