लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Elon Musk : चॅटजीपीटी आणि बार्डला आता मस्क देणार टक्कर, नवी कंपनी केली स्थापन, ‘एआय’मध्ये भडकणार युद्ध - Marathi News | Elon Musk AI Company: ChatGPT and Bard will now clash with Musk, a new company has been established, the war will flare up in 'AI' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चॅटजीपीटी आणि बार्डला आता मस्क देणार टक्कर, नवी कंपनी केली स्थापन, ‘AI’मध्ये भडकणार युद्ध

Elon Musk AI Company: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. या क्षेत्रात आता ट्विटरचे मालक इलाॅन मस्क यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी एक्स.एआय. या नावाने कंपनी स्थापन केली आहे. ...

बँक कर्जदारांसाठी खुशखबर! EMI भरताना चूक झाल्यास होईल नवीन नियमांचा थेट लाभ, RBI ने उचलले मोठे पाऊल  - Marathi News | what are rbi new draft rules for loan penal charges how it benefits borrowers know everything governor shaktikant das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्जदारांसाठी खुशखबर! EMI भरताना चूक झाल्यास होईल नवीन नियमांचा थेट लाभ

या मसुद्यावर बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून 15 मे 2023 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. ...

स्वस्त दरात मिळणार स्मार्ट टीव्ही! OnePlus, Sony आणि LG मॉडेल्सवर ६०% पर्यंत सूट - Marathi News | best smart tv deals in amazon blockbuster value days sale list includes oneplus and sony | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त दरात मिळणार स्मार्ट टीव्ही! OnePlus, Sony आणि LG मॉडेल्सवर ६०% पर्यंत सूट

Amazon Blockbuster Value Days Sale हा शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर चालू आहे. ...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित... - Marathi News | Post Office SCSS Scheme : Earn Rs 2 Lakh from Interest Only, Know the Maths | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित...

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत. ...

२२५० कोटींचं कर चोरी प्रकरण; HDFC बँक, गो डिजिट, पॉलिसी बाझारला कारणे दाखवा नोटीस - Marathi News | 2250 crore tax evasion case Show cause notice to HDFC Bank Go Digit Policy Bazaar know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२५० कोटींचं कर चोरी प्रकरण; HDFC बँक, गो डिजिट, पॉलिसी बाझारला कारणे दाखवा नोटीस

Tax evasion concern: करचुकवेगिरी प्रकरणी देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेसह दोन कंपन्यांना डायरेक्टर जनरल सेंट्रल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सनं नोटीस बजावली आहे. ...

Toy Kiosk at IOCL Petrol Pump : आता पेट्रोल पंपावर मिळणार 'ही' सुविधा; ऐकून मुले होतील खुश - Marathi News | hardeep puri inaugurates toy kiosk at iocl outlet in mohali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पेट्रोल पंपावर मिळणार 'ही' सुविधा; ऐकून मुले होतील खुश

Indian Oil Corporation Limited : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) पंपावर खेळण्यांची दुकाने उघडण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी स्टार्टअपशी करार केला आहे. ...

बम्पर परतावा! मद्य कंपनीच्या शेअरनं 1 लाखाचे केले 49 लाख, या दिग्गज इनव्हेस्टरनं खरेदी केले 9.50 लाख शेअर - Marathi News | Bumper Returns Liquor company som distilleries shares went from 1 lakh to 49 lakhs dolly khanna bought more than 9 lakh share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! मद्य कंपनीच्या शेअरनं 1 लाखाचे केले 49 लाख, या दिग्गज इनव्हेस्टरनं खरेदी केले 9.50 लाख शेअर

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी एका मद्य कंपनीवर मोठा डाव लावला आहे. या कंपनीचे नाव आहे सोम डिस्टिलरीज अॅण्ड ... ...

ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल! - Marathi News | who is tata group tcs new ceo k krithivasan know about his salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीत केली पहिली नोकरी, आता तिचेच बनले बॉस; TCS च्या नव्या CEO ची सॅलरी जाणून तुम्ही थक्क व्हाल!

के किर्तीवासन हे सर्वाधिक सॅलरी मिळवणाऱ्या सीईओंमध्ये सामील आहेत... ...