लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

खात्यात पैसे असूनही एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक भरणार दंड, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | PNB bank will pay fine for failed atm transaction even if there money in the account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खात्यात पैसे असूनही एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक भरणार दंड, जाणून घ्या डिटेल्स

ग्राहकांना शुल्काबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ग्राहक आपले खाते मेंटेन करू शकतील आणि 10 रुपये + जीएसटीचा दंड टाळू शकतील.  ...

सरकार महिला उद्योजिकांची संख्या २० टक्क्यांवर नेणार - जुल्फेश शाह - Marathi News | Govt to increase number of women entrepreneurs to 20 percent - Julfesh Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार महिला उद्योजिकांची संख्या २० टक्क्यांवर नेणार - जुल्फेश शाह

महिलांसाठी सरकारच्या सवलतीच्या विविध योजना ...

अवघ्या 70 हजारांत सुरू होईल 'हा' व्यवसाय; घराच्या एका कोपऱ्यात बसवा मशीन अन् कमाई करा सुपरफास्ट... - Marathi News | start t-shirt printing business and you can get 50 percent profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 70 हजारांत सुरू होईल 'हा' व्यवसाय; घराच्या एका कोपऱ्यात बसवा मशीन अन् कमाई करा सुपरफास्ट...

जर तुम्हीही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय T-shirt Printing Business) सुरू करू शकता. ...

Buy now Pay Later : पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका - Marathi News | Buy now Pay Later Be careful if you are using post pay or pay letter A small mistake and a big hit online shopping amazon flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका

तुम्हाला शॉपिंगसाठी काही क्रेडिट लिमिट दिलं जातं, ज्याच्या मदतीनं तुम्ही पैसे नसतानाही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. ...

उधारीवर दणकून ‘होऊ दे खर्च’, क्रेडिट कार्डवर १४ लाख काेटींचा खर्च, ऑनलाइन व्यवहारांमध्ये माेठी वाढ - Marathi News | 14 lakh crore spent on credit cards, surge in online transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उधारीवर दणकून ‘होऊ दे खर्च’, क्रेडिट कार्डवर १४ लाख काेटींचा खर्च, ऑनलाइन व्यवहारांत वाढ

Money: गेल्या वर्षभरात भारतीयांनी जाेरदार खरेदी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करण्याकडे कल वाढलेला आहे. मार्च महिन्यात तब्बल १.३७ लाख काेटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्डचा वापर करून करण्यात आलेला आहे. ...

Business: ‘मेड इन इंडिया’ पायताणाची चीनवर वरताण - Marathi News | Business: The 'Made in India' base has an edge over China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘मेड इन इंडिया’ पायताणाची चीनवर वरताण

Business: देशातील फुटविअर क्षेत्रानेही मोठी झेप घेतली आहे. भारतीय पायताण उद्योगाने चीनवर मात केली असून, चिनी पायताणांची आयात ५ टक्क्यांवर आली आहे. ...

शेअर मार्केटमध्ये १.५ कोटी गमावून झाले दिवाळखोर, मग रतन टाटांची मिळाली साथ; आज आहे १० हजार कोटींची कंपनी - Marathi News | After losing 1 5 crores in the stock market went bankrupt then got support from Ratan Tata Today it is a 10 thousand crore company car dekho linkedin post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.५ कोटी गमावून झाले दिवाळखोर, मग रतन टाटांची मिळाली साथ; आज आहे १० हजार कोटींची कंपनी

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेल्या मोजक्या भाग्यवान लोकांपैकी ते एक आहेत. ...

टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 99,887 रुपये झाले 1.02 कोटी रुपये... - Marathi News | TCS Share Price: Tata Group's 'TCS' made investors rich; 99,887 to Rs 1.02 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 99,887 रुपये झाले 1.02 कोटी रुपये...

TCS Share Price: टाटा समूहातील कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. ...