समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे. ...
बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार क ...
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे एक मे रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जबर धडक दिली ...