लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार - Marathi News | Prepare 50 million seedlings in the nursery of social forestry | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली. ...

लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत - Marathi News | Man killed in an accident while returning after distributing cards | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत

देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. ...

दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद! - Marathi News | In drought conditions, 400 quintals turmeric yield in 2 acers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद!

वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. ...

महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल - Marathi News | Maharashtra Heritage Conservation- Enhancement Rath Yatra in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल

रथयात्रा ५ मे रोजी बुलडाणा मार्गे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर येथे दाखल झाली. ...

अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त   - Marathi News | Forest department take action against illegal tree cutting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त  

सिंदखेड राजा: वृक्ष  लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे. ...

आरटीई: बुलडाणा जिल्ह्यात एक हजारावर प्रवेश पूर्ण           - Marathi News | RTE: One thousand entrancet is complete in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई: बुलडाणा जिल्ह्यात एक हजारावर प्रवेश पूर्ण          

आतापर्यंत १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात आले आहेत. ...

लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट - Marathi News | Lonar crater water lavel reduced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट

लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. ...

फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग - Marathi News | Fire breaks in Faizalpur house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

मेहकर :   तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...