साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुकामध्ये वसलेल्या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली ...
बिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहा गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले असून टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर पडली आहे. ...