बुलडाणा: येथे इंग्रजानी संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव तयार केलेले आहेत. परंतू सध्या इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण गाळात फसल्याचे चित्र आहे. ...
बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे. ...
बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. द ...
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या ...