Buldhana, Latest Marathi News
बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ...
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषारसंच पुरवठा करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतमधील १३८ रिक्त जागांसाठी २३ जूनला मतदान होणार आहे. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून विद्यार्थी तंबाखुमुक्तीची शपथ घेणार आहेत. ...
राष्ट्रीयीकृत बँकांनी अनेक थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवून बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. ...
जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे. ...
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी एका क्विंटलला सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. ...