लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा :तलाठी चोपडेच्या मर्जीतील दलालांचा अनेकांना ठेंगा! - Marathi News | Plot Buying - Sales Scam: Many of the brokers interested in Talathi Chopade! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा :तलाठी चोपडेच्या मर्जीतील दलालांचा अनेकांना ठेंगा!

दलालांनी आपले नातेवाईक, शेजारी आणि जवळच्या मित्रांनाच ‘ठेंगा’दाखविल्याचे दिसून येते. ...

उशीरा येणारे तूर पीक मातीमोल! - Marathi News |   The late tourist crop is earthenware! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उशीरा येणारे तूर पीक मातीमोल!

दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे यंदा तूरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत आहेत. ...

बुलडाणेकरांनी अनुभवला दाजिर्लिंगचा ‘फिल’! - Marathi News | Buldhana experience Dajirling's 'Phil'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणेकरांनी अनुभवला दाजिर्लिंगचा ‘फिल’!

बुलडाणा : हवामान बदलाच्याबाबतीत अकिलकीडील काळात बुलडाणा जिल्हा हा संवेदनशील बनल्याचे सांगितले जात असतानाच बुलडाणा जिल्ह्यात त्याचे अलिकडील काळात ... ...

ग्राहकांच्या तक्रारीत वाढ, निपटाऱ्याचे प्रमाण मात्र कमीच! - Marathi News | Increase in customer complaints, lowering the rate of settlement! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राहकांच्या तक्रारीत वाढ, निपटाऱ्याचे प्रमाण मात्र कमीच!

बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. ...

एसटी महामंडळाला डिझेल टंचाईचे ग्रहण - Marathi News | ST corporation receives diesel shortages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाला डिझेल टंचाईचे ग्रहण

डिझेलची कमतरता, पैसे नसल्यामुळे तेल कंपन्यांचे राहिलेले देणे, कर्मचाऱ्यांची पगारकपात यासारख्या विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळ सध्या चर्चेत आहे. ...

चार प्रकल्पांवर सौर ऊर्जा उपसा सिंचन योजनेचा अभ्यास सुरू - Marathi News | Study of Solar Energy Consumption Irrigation Scheme on four projects | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार प्रकल्पांवर सौर ऊर्जा उपसा सिंचन योजनेचा अभ्यास सुरू

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेनटाकळी, निम्म वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला प्रकल्पाचा त्यादृष्टीने विचार करण्यात येत आहे. ...

मापात पाप करणाऱ्यांची संख्या शतकपार! - Marathi News | Cheating in Mesurment and waight in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मापात पाप करणाऱ्यांची संख्या शतकपार!

एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे. ...

दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण! - Marathi News | 150 crore plot purchase - sale scam: senior try to hide Talathi's activities! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण!

घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. ...