शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : मनपाचे  बजेट मंजूर झाले पण कामे बंदच

नागपूर : मनपा बजेट ‘इम्प्लिमेंट’ला डिसेंबरची प्रतीक्षा !

नागपूर : मनपा : दिवाळीनंतरच बजेटची अंमलबजावणी

नागपूर : मनपा : बजेट चर्चेत सुविधांसाठी आवाज उठवणार का ?

नागपूर : १४ वर्षांनंतर प्रथमच नागपूर मनपाच्या बजेटला कात्री

नागपूर : दहा फिरते दवाखाने ,शवपेटीची व्यवस्था अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ७० कोटी

नागपूर : मनपा अर्थसंकल्पाला ४७६.८७ कोटीचा कट

नागपूर : मनपा अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश !

नागपूर : मनपाचा अर्थसंकल्प शासन अनुदानावर निर्भर

नागपूर : मनपाच्या ईंग्रजी शाळांचा प्रस्ताव बारगळला