शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : budget 2022: आपला पैसा कुठे जातोय? असे घ्या समजून...

व्यापार : budget 2022: अर्थसंकल्पच ठरविणार बाजाराची दिशा

व्यापार : budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ?

राष्ट्रीय : Budget 2022: आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ

व्यापार : Budget 2022 : अर्थसंकल्पात अर्बन मनरेगा योजना जाहीर होणार?; बेरोजगारीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता

व्यापार : Budget 2022: अर्थसंकल्पात मिळणार सर्वसामान्यांना मोठा दिलासा; मोबाईल अन् इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होणार?

संपादकीय : निर्मलाताई, यावर्षी प्राप्तिकरदात्यांचे एवढे तरी ऐका!

व्यापार : Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो; अन्न आणि खतांच्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Budget 2022: मोदी सरकारने मोठी प्रथा बदलली; अर्थसंकल्पाआधी हलव्याऐवजी वाटली मिठाई

व्यापार : Budget 2022 : एसी आणि टीव्हीसारख्या गृहोपयोगी वस्तू बजेटनंतर स्वस्त होऊ शकतात; जाणून घ्या सविस्तर