Parliament Budget Session: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ एप्रिलपर्यंत नियोजित आहे. मात्र आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम तारखेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...
काँग्रेससह विराेधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. ...