Boat club, Latest Marathi News
BoAt IPO : शार्क टँक या लोकप्रिया टिव्ही मालिकेतील परिक्षक आणि उद्योजक अमन गुप्ता यांची बोट कंपनी लवकरच बाजारात त्यांचा आयपीओ आणणार आहे. पण, त्याआधीच कंपनीने अनेक प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. ...
boAt Leadership Change : अमन गुप्ता सह-संस्थापक असलेल्या बोट कंपनीत मोठा बदल झाला आहे. गौरव नय्यर यांची सीईओपदी नियुक्त करण्यात आली आहे. ...
जेट्टीच्या बांधकामासाठी परवानग्या मिळाल्या असून, कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात अली आहे ...
कुवेती बोटीतील तिघांना अटक, कुलाबा पोलिसांकडून तपास सुरू ...
येथील गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ...
कंपनीच्या या बोनसंदर्भात एका व्यक्तीने ब्लुमबर्गशी बोलताना सांगितले की, बोनसची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या जॉब ग्रेड आणि कार्यक्षमेतवर निर्भर आहे ...
Congo River Boat Accident: काँगोमध्ये अनेकदा बोटीचे अपघात होत असतात, 2010 मध्ये बोट अपघातात 135 लोकांचा मृत्यू झाला होता. ...
परदेशी जहाजांवर प्रवेश नाही; राज्यातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश ...