शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नवी मुंबई : गणेश नाईकांसोबत 55 नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

सातारा : उदयनराजेंसारख्या विरोधकांची लोकसभेत आवश्यकता: राजू शेट्टी

नागपूर : भाजपा नेते नितिन गडकरी यांनी काय मागितले श्रीगणेशाकडे?

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee : वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death : देशाने क्रांतिकारी महिला गमावली- अनुराधा पौडवाल

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर नाशकात गिरीश महाजन यांचा भाजप कार्यकर्त्यांसह जल्लोष

मुंबई : कालिदास कोळंबकरांचा भाजपा प्रवेश; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप

पुणे : ....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार

राष्ट्रीय : 'त्यांच्या' 50 बायका अन् 1050 मुलं; भाजपा आमदाराचं मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान