Next

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:54 AM2019-08-16T11:54:57+5:302019-08-16T11:55:43+5:30

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव ...

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.