शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : लोकमत कोणाला l घाटकोपर पुर्वेमध्ये कुणाचा थाट; पुन्हा 'कमळ' की 'इंजिन'ला साथ?

पुणे : लोकमत कोणाला l कोथरूडकर कोणाला देणार साथ; चालवणार कमळ की देणार इंजिनाला हात

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्यात झाडांवर कुऱ्हाड

महाराष्ट्र : होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण ....

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा 

वसई विरार : भाजपा आमदाराकडून जीवाला धोका, भाजपाच्या माजी महापौरांचा आरोप

नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल; भाजपाचे उमेदवार सुनील राणेंना विश्वास

मुंबई : विनोद तावडे यांचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा

मुंबई : विनोद तावडेंचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा