Next

विनोद तावडे यांचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:38 PM2019-10-04T16:38:23+5:302019-10-04T16:39:55+5:30

भाजपाने विनोद तावडेंची उमेदवारी रद्द करुन त्यांचा जागी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सुनील राणे ...

भाजपाने विनोद तावडेंची उमेदवारी रद्द करुन त्यांचा जागी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सुनील राणे गो बॅकच्या घोषणा अशा घोषणा यावेळी नागरिकांडून देण्यात आल्या.