Next

भाजपा आमदाराकडून जीवाला धोका, भाजपाच्या माजी महापौरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:00 PM2019-10-04T17:00:51+5:302019-10-04T17:05:06+5:30

मीरा भाईंदर महापालिकेच्या भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांनी व्हिडीओ क्लिप द्वारे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या पासून स्वतःच्या ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांनी व्हिडीओ क्लिप द्वारे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या पासून स्वतःच्या आणि निकटवर्तीयच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. गीता जैन यांनी आज शुक्रवारी मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टॅग्स :भाजपाBJP