शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : RPI च्या दबावाखाली BJP झुकणार का? Pune Deputy Mayor Saraswati Shendge Resign | PMC Election

महाराष्ट्र : शिवसेना भाजपकडून जळगाव महापालिका खेचणार का? Municipal Corporation Elections 2022 | Maharashtra News

महाराष्ट्र : भाजप आमदार Madhuri Misal यांची व्यथा | Madhuri misal on Mantralay, Vidhimandal | Pune News

महाराष्ट्र : सचिन वाझेंच्या अटकेवर काय म्हणाले फडणवीस? Sachin Vaze | Devendra Fadnavis | Maharashtra News

महाराष्ट्र : 'मोदी - शहा' वाचवू शकत होते | MP Mohan Delkar Case | Sachin Sawant On PM Narendra Modi And Amit Shah

महाराष्ट्र : मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल | Mangalprabhat Lodha | Maharashtra News

महाराष्ट्र : पोलिस आणि नेते एकमेकांना कुत्रे का म्हणाले? Anil Bonde VS Police | MPSC Students Protest In Amravati

महाराष्ट्र : Devendra Fadnavis यांनी 'अर्णबवाला' असे कुणाला म्हटले? Arnab Goswami | Anvay Naik Case | Maharashtra

महाराष्ट्र : 'तिची' ऑडिओ क्लिप, नियुक्तीसाठी धक्कादायक मागणी | Chitra Wagh On Pooja Chavan Case | Maharashtra

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस चमकले? Devendra Fadnavis | Vidhansabha | Maharashtra