शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा - काँग्रेस

राष्ट्रीय : Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ

राष्ट्रीय : मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सांगली : Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

राष्ट्रीय : आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून...; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

राष्ट्रीय : ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना...; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

महाराष्ट्र : पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात काम करणाऱ्या तरुणांना किमान वेतनाची हमी मिळेल; मुख्यमंत्री योगींची घोषणा

उत्तर प्रदेश : CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन