शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : “आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

पुणे : PMC Election Results 2026: भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली...

सांगली : Sangli Municipal Election Result 2026: सांगली महानगरपालिकेत 'भाजपा'ने विरोधकांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटलांचा पराभव

वसई विरार : VVMC Election Result 2026: वसईत जागा घटल्या पण हितेंद ठाकूरांनी गड राखला; भाजपाची कडवी झुंज

पुणे : पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला... 

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

पुणे : PMC Election Results 2026: ऐश्वर्या पठारे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी; सुरेंद्र पठारेंची रणनीती ठरली निर्णायक

छत्रपती संभाजीनगर : Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

कोल्हापूर : Municipal Election Results 2026: नगरपालिकेची महापालिका झाली, इचलकरंजीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली

महाराष्ट्र : Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी