शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : ज्यांच्यासाठी भाजपशी युती मोडली...! तो रविंद्र धंगेकरांचा मुलगा पिछाडीवर; पत्नीचा आधीच झालाय पराभव...

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी; विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर : भाजपाला सर्वात मोठा फटका! चंद्रपूर महापालिकेत होणार सत्तापालट?; काँग्रेसचा दणदणीत विजय

फिल्मी : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा दणदणीत विजय, ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ!

पुणे : PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

नागपूर : Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबईत शिंदेसेनेला 'जोर का झटका धीरे से'.. भाजपचा 'डुप्लिकेट' AB फॉर्मवाल्या उमेदवार विजयी

पुणे : अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...

पुणे : PMC Election Results 2026: जिच्या उमेदवारीसाठी भाजपसोबतची युती तोडली...! तिला जिंकता आले नाही...; धंगेकरांच्या पत्नीचा पराभव

राष्ट्रीय : बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल!