शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Result 2026: सांगली महानगरपालिकेत 'भाजपा'ने विरोधकांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटलांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:03 IST

Sangli Municipal Election Result 2026 Ward Wise Winning Candidates List : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला. भाजपाने स्पष्ट बहुमत घेतले. या निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांना मोठा झटका बसला.

Sangli Municipal Election Result 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज निकाल हाती आले आहेत. भाजपाने सर्वाधिक महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस या पक्षांनी तगडे आवाहन दिले होते. पण, भाजपाने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

सांगलीत आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांनी भाजपाला टक्कर दिली होती. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोठी लढत देत विजय मिळवला आहे.

सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विजयी उमेदवार खालील प्रमाणे 

प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी)
रवींद्र सदामते 
माया गडदे 
पद्मश्री पाटील 
चेतन सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 2

 प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)
 गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)
 मालुसरे महावीर खोत (भाजप )
 प्रकाश रमेश पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक 3
संदीप आवटी भाजपा
शिवसेनेचे सागर वनखंडे  
राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे 
राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी 

प्रभाग क्रमांक 4
 निरंजन सुरेश आवटे भाजप 
 मोहन दत्तात्रय वाटवे भाजप 
 विद्या बाबासाहेब नलवडे भाजप 
 अपर्णा विवेक मोटे भाजप

प्रभाग क्रमांक 5
शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अप
बबिता मेंढे काँग्रेस
संजय मेंढे काँग्रेस
करण जामदार राष्ट्रवादी अप

प्रभाग क्रमांक 6
मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अप
अजून काजी राष्ट्रवादी उप
बिलकीश बुजरूक काँग्रेस
 मुब्बशिरीन बागवान काँग्रेस

प्रभाग क्रमांक 7 भाजपा
गणेश माळी
भाजपच्या बानु जमादार 
 उज्वला कांबळे 
दयानंद खोत

प्रभाग क्रमांक 08
विष्णू माने  राष्ट्रवादी अप
दीपक वायदंडे भाजपा
मीनाक्षी पाटील 
योगिता राठोड भाजपा

प्रभाग क्रमांक 9 भाजपा 
संतोष पाटील 
वर्षा सरगर 
रोहिणी पाटील 
अतुल माने

प्रभाग क्रमांक 10
जगन्नाथ ठोकळे भाजपा
गीता पवार भाजपा
वर्षा निंबाळकर काँग्रेस
प्रकाश मुळके भाजपा

प्रभाग क्रमांक 11 
हर्षवर्धन पाटील काँग्रेस 
अश्विनी कोळेकर काँग्रेस 
रमेश सरजे काँग्रेस
अंजली जाधव काँग्रेस

प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी)
लक्ष्मी सरगर 
रईसा शिकलगार
संजय यमगर 
धीरज सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 13 मधून
 अभिजीत कोळी विजयी राष्ट्रवादी
दिपाली दिलीप पाटील विजयी काँग्रेस
अश्विनी चेतन कदम विजयी  काँग्रेस

प्रभाग क्रमांक 14 
युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट
अनिता पवार भाजप 
मनीषा कुकडे भाजप 
उदय बेलवलकर भाजप

प्रभाग क्रमांक 15 काँग्रेस
मंगेश चव्हाण 
फिरोज पठाण 
स्मिता यमगर
सोनल पाटील सावर्डेकर

प्रभाग क्रमांक 16 
स्वाती शिंदे  भाजपा
राजेश नाईक काँग्रेस
सलमा शिकलगार  काँग्रेस
मयूर पाटील काँग्रेस

प्रभाग क्रमांक 17 
 दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप )
साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप)
 प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप)
 लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )

प्रभाग क्रमांक 18 
अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप 
नसीमा नाईक राष्ट्रवादी अप 
वैशाली राजू गवळी भाजपा 
गाथा जगदाळे भाजपा

प्रभाग क्रमांक 19 
युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप 
अलका ऐवळे भाजपा
 सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप 
कीर्ती देशमुख भाजपा

प्रभाग क्रमांक 20
अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप 
रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अप
अश्विनी कोळी राष्ट्रवादी अप

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये 
भारतीय जनता पार्टी  39
शिवसेना शिंदे गट  2 
काँग्रेस  18
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) 16
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )  3
 पक्षीय बलाबल आहे

 वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून उत्कंठा वाढवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील लढतीत वसंतदादा पाटील यांचे पणतू हषवर्धन पाटील यांनी विजयी मिळवला. हषवर्धन यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला. दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन यांनी महापालिकेत ‘एंट्री’ केली. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरूद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले होते. तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Sangli Municipal Election 2026, Opposition Faces Setback

Web Summary : In the 2026 Sangli Municipal Election, BJP secured a clear majority, defeating key opposition leaders. Vasantdada Patil's great-grandson, Harshvardhan Patil, won, marking his entry into municipal politics. BJP won 33 seats, NCP (Ajit Pawar) 13, NCP (Sharad Pawar) 9, and Shiv Sena (Shinde) 2.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस